• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

महापुरुष वा महामानवांनाही समाजमनाला काही प्रमाणातच वळण लावता येते!

प्रा. घाटे शेवटी म्हणतात - “हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करण्याचा सावरकरांनी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना मर्यादित यशही मिळालं. पण ते मन पूर्णत: बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं.” खरेच आहे. आपल्या सबंध समाजाची मानसिकता बदलणे कुठल्याही एकट्या-दुकट्या नेत्याला शक्य होत नाही. समाजमन जर महापुरुषांच्या बरोबरीला यायला लागले, तर जग कितीतरी पुढे जाणार नाही का?.......

  • राजन मांडवगणे
  • Tue , 01 June 2021
  • 0 Comments
  • 2 Like

अशोक शहाणे, अर्धवट शहाणे, दीड शहाणे आणि अति शहाणे!

अशोक शहाणे यांचं प्रत्येक विधान सदासर्वदा ‘बाबावाक्यं प्रमाणम्’च्या चालीवर डोक्यावर घेऊन इतरांना अक्कल शिकवू पाहणारे, हर्डीकरांच्या त्या चतुर वाचकांसारखे आहेत. त्यांनी स्वत:ला अशोक शहाणे यांच्यासारखंच प्रज्ञावान, प्रतिभावान, विचक्षण आणि प्रगाढ पंडित समजावं. महाराष्ट्राला जशी अशोक शहाणे यांची गरज आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त अर्धवट शहाणे, दीडशहाणे आणि अतिशहाणे यांचीही गरज आहे.......

  • राजन मांडवगणे
  • Sat , 07 April 2018
  • 1 Comments
  • 3 Like

व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेशी झगडणाऱ्या कथा

या कथासंग्रहातल्या कथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेच्या जगातला वेग यांच्याशी जुळवून घेण्याचा, तसेच नशिबाला दोष न देता आपला मार्ग स्वतः शोधायचा प्रयत्न करणाऱ्या आहेत. शहरी जीवनावरच्या, त्यातूनही कॉर्पोरेट जगातल्या या कथांमधल्या पात्रांचे प्रश्न हे भाषा आणि प्रांतापलीकडचे आहेत.......

  • राजन मांडवगणे
  • Fri , 09 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

अडाण्यांचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी काढा... अडाण्यांचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी काढा...

जेव्हा जेव्हा मला आजूबाजूच्या किंवा वर्तमानपत्रातल्या हास्यास्पद, निरर्थक आणि भंपक बातम्या वाचून वैताग येतो, तेव्हा तेव्हा मी मुलांच्या गोष्टीची पुस्तकं वाचायला घेतो. त्यामुळे ‘Turkish Fairy Tales’ हातात घेताच माझा चेहरा उजळला. छोट्या आकाराच्या जेमतेम ६० पानांच्या या पुस्तकात मोजून पाच गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे – ‘कारा मुस्तफा द हिरो’.......

  • राजन मांडवगणे
  • Tue , 31 October 2017
  • 2 Comments
  • 5 Like

सवंग लोकप्रियता आणि द्वेषमूलक उन्मादाचा पूर

गोमाता, राम मंदिर याविषयीची भाजपचे मंत्री, खासदार, नेते आणि संघपरिवारातल्यांची आगखाऊ, द्वेष आणि दहशत निर्माण करू पाहणारी वक्तव्यं आणि गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा निषेध करत गोहत्या बंदी कायदा देशभर लागू व्हावा, अशी सावध मखलाशी करणारे सरसंघचालक मोहन भागवत, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!.......

  • राजन मांडवगणे
  • Tue , 11 April 2017
  • 0 Comments
  • 4 Like

‘कोंबडी अंडं घालते पण कलकलाट करते ब्रह्मांड घातल्यासारखा’!

भाषेच्या समाजशास्त्राकडे आणि भाषाशास्त्राकडे मराठी साहित्यिक-प्राध्यापक-पत्रकार-शिक्षक असे सर्वच बुद्धिजीवी घटक दुर्लक्ष करत असल्याने मराठी भाषेविषयीची अनास्था दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ‘कोंबडी अंडं घालते पण कलकलाट करते ब्रह्मांड घातल्यासारखा’ असे मार्क ट्वेन या अमेरिकन लेखकाने म्हटले आहे. मराठीच्या भवितव्याची आणि ‘मराठी वाचवा, मराठी वाचवा’ असा कंठशोष करणाऱ्यांची तऱ्हा यापेक्षा वेगळी नाही!.......

  • राजन मांडवगणे
  • Mon , 27 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

समवन लाइक यू... जस्ट लाइक अ‍ॅडेल!

अ‍ॅडेल सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहे. तिचं गाणं भारावून टाकत नाही, पण बांधून टाकतं. ठराविक काळानंतर लोकांना नवीन आवाज लागतो. गायकाचाही लागतो आणि वाद्यांचाही लागतो. हे दोन्हीही अ‍ॅडेलकडे आहे. ती स्वत:च गाणी लिहीत असल्याने तिच्या शब्दांत आणि आवाजात वेगळीच जान आहे. तिचा आवाज शकिरासारखा उचंबळून टाकत नाही, तो उन्मादकही नाही. पण तरीही तिची गाणी तरुणांना प्रचंड आवडतात........

  • राजन मांडवगणे
  • Thu , 16 February 2017
  • 0 Comments
  • 3 Like

महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद

१९१७ साली जन्मलेल्या व्यक्तींपासून आजपर्यंत म्हणजे २०१७पर्यंत, असा १०० वर्षांचा कालखंड घेतला तर राजवाडे यांच्यासारखीच एक नवी यादी केली आहे. ती पाहून प्रस्तुत लेखकाने पात्रता नसताना ही नस्ती उठाठेव करण्याचा शहाणपणा केला आहे, असे कुणाला वाटल्यास ते साहजिकच म्हणावे लागेल. मात्र अशा प्रकारच्या कामाची गरज आहे, त्याचा उपयोग आहे. त्याला केवळ चालना मिळावी एवढीच प्रस्तुत लेखकाची अपेक्षा आहे........

  • राजन मांडवगणे
  • Sun , 08 January 2017
  • 0 Comments
  • 2 Like

आमच्या ग्रंथालयांची लग्नं

दरवर्षी १४ ते २० नोव्हेंबर हा आठवडा नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमीच्या वतीने ‘राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. आज त्याची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.......

  • राजन मांडवगणे
  • Sun , 20 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.